Post office Scheme Saam Tv
बिझनेस

Post office Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना! महिना ११५ रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; काही महिन्यातच पैसे होतील डबल

Kisan Vikas Patra Yojana: पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला डबल फायदा होणार आहे. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला फक्त ११५ रुपये गुंतवायचे आहेत.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. काही योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. त्यामुळे भविष्यात चांगली गुंतवणूक होते. पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला महिन्याला फक्त ११५ रुपयांची गुंतवणूक करायची आहे. त्यानंतर काही महिन्यात तुमचे पैसे डबल होणार आहेत. (Kisan vikas Patra scheme)

पोस्ट ऑफिसच्या बचत योजना या खूप लोकप्रिय आहेत. यात किसान विकास पत्र हा खूप चांगला पर्याय आहे. या योजनेत ११५ रुपये गुंतवायचे आहेत. या योजनेत तुम्हा कमीत कमी १०० रुपये गुंतवू शकतात. जास्तीत जास्त तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकतात. (Government Scheme)

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला तीन महिन्याच्या आधारे व्याज मिळणार आहे. या योजनेत सध्या ७.५ टक्के व्याजदर दिले जाते. त्यानंतर वार्षिक व्याजदर दिले जाते. या योजनेत तुम्ही १० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांच्या नावावरदेखील खाते उघडू शकतात.

किसान विकास पत्र योजनेत जर तुम्ही ५ लाख रुपये गुंतवणतात म्हणजेच ११५ रुपये महिना पैसे गुंतवायचे आहेत. त्यावर ७.५ टक्के व्याजदराच्या आधारे तुम्हाला ५ लाख रुपये व्याज मिळणार आहे. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर तुम्हाला १० लाक रुपये मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला चक्रवाढ व्याजदेखील मिळणार आहे.

या योजनेत तुम्हाला १२० महिने गुंतवणूक करायची आहे.या योजनेत तुम्ही सिंगल आणि डबल दोन्ही अकाउंट उघडू शकतात. या योजनेत तुम्ही कितीही अकाउंट उघडू शकतात, यासाठी कोणतेही निर्बंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ भागातून भाजपला खिंडार

Vande Bharat Express : देशात १८६ वंदे भारत एक्सप्रेस धावतात, महाराष्ट्रात संख्या किती? वाचा

Local Body Election : आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींवर लागणार निर्बंध? जाणून घ्या

Horoscope 6 November: या राशींसाठी आजचा दिवस असेल खास, तुमची रास कोणती?

Suraj Chavan Wife : बिग बॉस किंग सूरज चव्हाणची बायको कोण? नावही आहे खास

SCROLL FOR NEXT