Mutual Fund SIP For Long Term Investment Saam Tv
बिझनेस

Investment Tips: 100 रुपयांची बचत करून जमा करू शकता तब्बल 68.4 लाख, जाणून घ्या काय आहे योजना...

Sip Investment Plans: 100 रुपयांची बचत करून जमा करू शकता तब्बल 68.4 लाख, जाणून घ्या काय आहे योजना...

साम टिव्ही ब्युरो

Mutual Fund SIP For Long Term Investment (Explain in Marathi):

तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगली योजना शोधत असाल तर. अशातच आज आम्ही तुम्हाला एका अतिशय जबरदस्त योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत. येथे तुम्हाला SIP करून चांगल्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी लागेल. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. तुमच्या गुंतवणुकीवरील परतावा हे बाजाराचा व्यवहार असतो त्यावर ठरो.

गेल्या काही वर्षांत अनेक म्युच्युअल फंड योजनांनी उत्कृष्ट परतावा दिला आहे. म्युच्युअल फंड ही गुंतवणुकीसाठी उत्तम योजना आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला 100 रुपये वाचवून 68.4 लाख रुपयांचा निधी जमा करायचा असेल. तर आज आम्ही तुम्हाला त्या गणिताबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही 100 रुपयांची बचत करून एकूण 68.4 लाख रुपये कमवू शकता. जाणून घेऊया कसं...

यासाठी तुम्हाला दररोज 100 रुपयांची बचत करून एका चांगल्या म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दरमहा 3,000 रुपये गुंतवावे लागतील. तुम्हाला ही गुंतवणूक एकूण 30 वर्षांसाठी करावी लागेल. (Latest Marathi News)

या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दरवर्षी अंदाजे 10 टक्के परतावा मिळण्याची अपेक्षा ठेवावी लागेल. यातच तुम्ही 30 वर्षांनंतर 68.4 लाख रुपये सहज जमा करू शकता. या पैशाच्या मदतीने तुम्ही तुमचे भावी आयुष्य आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रपणे जगू शकाल. तसेच तुम्हाला इतर कोणत्याही व्यक्तीवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहण्याची गरज नसणार.

महत्वाची नोंद: म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे बाजाराच्या जोखमीच्या अधीन असतात. यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर तुम्ही कोणतीही माहिती न घेता म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा बाजाराच्या व्यवहारावर ठरत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Ruth Prabhu: समांथा रूथ प्रभूच्या लग्नातले अनसीन फोटो व्हायरल, पाहा सुंदर PHOTO

भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा; चंद्रकांत पाटील यांची मागणी| नेमके प्रकरण काय? VIDEO

Maharashtra Live News Update: - मुंबई महापालिका निवडणूकीसाठीच्या मतदारयादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई; एनकाउंटरमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा, DRG जवान शहीद

Virat Kohli Century: विराट कोहलीचं सलग दुसरं शतक, गौतम गंभीरची रिअ‍ॅक्शन व्हायरल

SCROLL FOR NEXT