Shadi Anudan Yojana Saam Tv
बिझनेस

Shadi Anudan Yojana: मुलींच्या लग्नाची चिंता मिटली; लग्नासाठी सरकार करतंय आर्थिक मदत; काय आहे शादी अनुदान योजना?

Shadi Anudan Yojana For Girls Marriage: सरकारची मुलींच्या लग्नासाठी खास योजना आहे. मुंलीच्या लग्नासाठी सरकारने शादी अनुदान योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना लग्नासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकार नेहमीच नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असतात. सरकारची मुलींच्या लग्नासाठी खास योजना आहे. विवाह अनुदान योजना असे या योजनेचे नाव आहे. विवाह अनुदान योजनेअंतर्गत सरकार मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे मुलींच्या पालकांना लग्नाच्या खर्चाचा काळजी करावी लागत आहे. सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या साहाय्याने मुलींच्या लग्नासाठी पैसे खर्च केले जातात.

विवाह अनुदान योजना ही उत्तर प्रदेश सरकारने राबवली आहे. या योजनेत १८ वर्षांपेक्षा जास्त वर्षांच्या मुलींना लग्नासाठी पैसे देतात. विवाह अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या मुलीचे वय १८ वर्ष असावे तर मुलाचे वय २१ असणे आवश्यक आहे.

एका कुटुंबातील फक्त दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत लाभ घेणारी व्यक्ती मुळची उत्तर प्रदेशची असावी.ग्रामीण भागातील अर्जदाराचे वय ४६,८०० रुपये तर शहरी भागात ५६,४०० रुपयांपेक्षा जास्त नसावे.अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न दारिद्रयरेषेखाली असावे,

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे उत्तर प्रदेशचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असायला हवे. जे लोक लग्न करणार आहेत त्यांच्या वयाचे प्रमाणपत्र असायला हवे. लग्नासाठी मिळणारी रक्कम अर्जदाराच्या अकाउंटला जमा होते. विवाह अनुदान योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्ती लग्नाच्या ९० दिवस आणि ९० दिवसानंतर अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पॉइंट टेबलमध्येही मोठा उलटफेर

Monday Horoscope: पैशाच्या समस्या कमी होतील, ५ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT