Google Safety Saam Digital
बिझनेस

Google Safety : एक चूक आणि सर्व पासवर्ड होतील हॅक; Google वर पटकन करा ही सेटिंग

Google Safety Update : मोबाईलचा पासवर्ड हॅक होऊ नये यासाठी फोनमधील काही सेटिंग्ज बदलावी लागतील. यामुळे तुमचा फोन कोणी घेतला तरी त्याला पासवर्ड कळणार नाही आणि गोपनीय माहिती हॅक होणार नाही.

Sandeep Gawade

अनेक वेळा आपण मोबाईल कुठे ना कुठे विसरतो किंवा तो चुकीच्या हातात पडतो. अशा परिस्थितीत न सांगता तुमचा पासवर्डही हॅक होण्याची शक्यता असते आणि आपली सर्व गोपनीय माहिती चोरीला जाऊ शकतो. हे टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमधील काही सेटिंग्ज बदलावी लागतील. यामुळे तुमचा फोन कोणी घेतला तरी त्याला पासवर्ड कळणार नाही.

यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोनमधील Settings या ऑप्शनवर जा, थोडे स्क्रोल करून गुगल ऑप्शनवर क्लिक करा. इथे Manage Google Account पर्याय दर्शविले जातील, या दोन पर्यांयांपैकी All Services पर्यायावर क्लिक करा. All Services च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर Auto Fill वर जा, येथे Autofill With Google वर क्लिक करा. येथे Preference पर्यायावर क्लिक करा.

Preference वर क्लिक केल्यानंतर Authenticate with Biometrics Before Filling in Passwords हा पर्याय दिसेल. हा पर्याय Enable करा. यानंतर पासवर्ड न सांगता कोणीही तुमचा मोबाईल उघडू शकणार नाही. यामुळे तुमच्या पासवर्डची प्रायव्हसी सुरक्षित राखली जाईल आणि तुमचे पैसे काढण्याचा किंवा तुमची गोपनीय माहिती हॅक होण्याचा धोका असणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT