Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव घसरला; 24 कॅरेटचे पाहा आजचे दर

Gold Rate Today: आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,69,500 रूपये इतकी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या देशभरात लग्नाचे सिझन सुरु असून या काळात सोन्याची मागणी वाढतेय. आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. याचं कारण म्हणजे आज देखील सोन्याचा भाव उतरला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय.

Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज २० डिसेंबर रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,69,500 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,055 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 56,440 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 70,550 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,05,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,69,500 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 76,950 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 61,560 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,695 रुपयांनी विकलं जात आहे.

चांदीच्या भावात घसरण

जळगाव सुवर्ण बाजारपेठेत सोने व चांदीच्या भावात चढ-उतार पाहावयास मिळत आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुवर्ण बाजारात चांदीचे दर प्रति किलो ९१ हजार रुपये होते.मात्र, शेअर बाजार तसेच आंतराष्ट्रीय बाजारात झालेल्या चढ- उतारामुळे चांदीच्या भावात गुरुवारी चार हजारांची अचानक घसरण होऊन चांदी ८७ हजारांवर स्थिरावली.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,040 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,680 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,040 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,680 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,040 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,680 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,040 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,680 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,040 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,680 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,040 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,680 रुपये

औरंगाबाद

22 कॅरेट सोनं - 7,040 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,680 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,043 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,683 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,043 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,683 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,043 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,683 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT