Gold Prices Fall saam tv
बिझनेस

Gold Price Today: आनंदाची बातमी! आठवड्याच्या सुरुवातीलाच घसरल्या सोन्याच्या किमती; आजचा भाव पहा

Today's Gold Rate: नवीन आठवड्याची सुरुवातच ग्राहकांसाठी दिलासादायक ठरली आहे. कारण सोमवारच्या व्यवहारात सोन्याच्या दरामध्ये लक्षणीय घट झाली आहे. मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही सोन्याचे भाव कमी झाले होते.

Surabhi Jayashree Jagdish

आठवड्याची सुरुवात ग्राहकांसाठी आनंदाच्या बातमीने झाली आहे. याचं कारण म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच सोमवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस देखील सोन्याची किमती कमी झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळतेय. त्यामुळे ग्राहकांची चिंता देखील काहीशी दूर झाली आहे.

Good returns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज ७ एप्रिल रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 280 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,05,300 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,300 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 66,400 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 83,000 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,30,000 रुपये इतका असल्याची माहिती आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,05,300 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 90,530 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 72,424 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 9,053 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव (1 Gram)

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,038 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,038 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,038 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,038 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,038 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,038 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,038 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,288 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,041 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,288 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,041 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,288 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,041 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Tourism : अरावली पर्वतरांगेत घडलाय इतिहास, 'हा' आहे मेवाडच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला

मराठमोळ्या निर्मात्याला बेदम मारहाण, मुंबईतील ऑफिसमध्ये घुसत बॅटने मारले,कलाविश्वात खळबळ

Maharashtra Live News Update : वसई विरार महापालिकेत दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

Shocking: नातवाने पिचकारीने रंग उडवला, आजीला राग अनावर; थेट उकळत पाणी अंगावर ओतलं, अंगावर काटा आणणारा VIDEO

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ६६ टक्क्यांनी वाढणार? आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT