Gold Price Fall Saam TV
बिझनेस

Gold Price Today : गुड न्यूज! आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव घटला, पाहा तुमच्या शहरातील आजचा दर

Today's Gold Rate : गेल्या संपूर्ण आठवड्यात सोनं खरेदी करणाऱ्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला होता. मात्र आज नवीन आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव कमी झाले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात केवळ वाढ झाल्याचं दिसून आलं होतं. सध्या लग्न सराईचे दिवस सुरु असून या काळात बाजारात सोन्याची मागणी वाढते. गेल्या संपूर्ण आठवड्यात सोनं खरेदी करणाऱ्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला होता. मात्र आज नवीन आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव कमी झाले आहेत.

Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज २७ जानेवारी रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 170 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,24,000 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,555 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 60,440 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 75,550 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,55,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,24,000 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 82,400 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 65,920 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,240 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,540 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,225 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,540 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,225 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,540 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,225 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,540 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,225 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,540 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,225 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,540 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,225 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,540 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,225 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,540 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,225 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,557 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,244 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,557 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,244 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,557 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,244 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT