गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याचे भाव वाढले होते. मात्र आता नवीन आठवड्याच्या सुरुवातीला ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. याचं कारण म्हणजे सोन्याचे भाव कमी झाले आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस असून या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोन्याची खरेदी करणार असाल तर तुम्हाला काहीसे कमी पैसे मोजावे लागू शकतात.
Good returns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज १४ एप्रिल रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,56,600 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,770 रुपयांना मिळेल.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 70,160 मिळेल.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 87,700 एवढा आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,77,000 रुपये इतका असल्याची माहिती आहे
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,56,600 रुपये किंमतीने विकतंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 95,660 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोनं आज 76,528 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 9,566 रुपयांनी विकलं जात आहे.
22 कॅरेट सोनं - 8,755 रुपये
24 कॅरेट सोनं - 9,551 रुपये
22 कॅरेट सोनं - 8,755 रुपये
24 कॅरेट सोनं - 9,551 रुपये
22 कॅरेट सोनं - 8,755 रुपये
24 कॅरेट सोनं - 9,551 रुपये
22 कॅरेट सोनं - 8,745 रुपये
24 कॅरेट सोनं - 9,540 रुपये
22 कॅरेट सोनं - 8,755 रुपये
24 कॅरेट सोनं - 9,551 रुपये
22 कॅरेट सोनं - 8,755 रुपये
24 कॅरेट सोनं - 9,551 रुपये
22 कॅरेट सोनं - 8,755 रुपये
24 कॅरेट सोनं - 9,551 रुपये
22 कॅरेट सोनं - 8,758 रुपये
24 कॅरेट सोनं - 9,554 रुपये
22 कॅरेट सोनं - 8,758 रुपये
24 कॅरेट सोनं - 9,554 रुपये
22 कॅरेट सोनं - 8,758 रुपये
24 कॅरेट सोनं - 9,554 रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.