Gold Silver Rate (22nd December 2023) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (22nd December 2023): सोनं २३० रुपयांनी महागलं, चांदीच्या किमतीतही वाढ; मुंबई-पुण्यातील आजचा भाव किती?

Today's (22nd December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: बुधवारी २० डिसेंबरला सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. काल सोन्याचे दर स्थिर होते तर आज पुन्हा सोन्याचे दर गगनाला पोहोचले आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (22nd December 2023):

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्यापूर्वी तुम्ही देखील सोने खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मागच्या काही काळापासून सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहे.

बुधवारी २० डिसेंबरला सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. काल सोन्याचे दर स्थिर होते तर आज पुन्हा सोन्याचे दर गगनाला पोहोचले आहे. दिवाळीच्या काळात सोन्याचे भाव नरमले होते. परंतु, त्यानंतर सोन्याला झळाळी पाहायला मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या (Gold) दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्सनुसार २४ कॅरेट सोन्याच्या भावात २३० रुपयांनी वाढ झाली आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८१० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,३८० रुपये मोजावे लागणार आहे. सोन्याच्या भावात आज २३० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीही (Price ) वाढल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७९,५०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीतही १ किलोनुसार ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती?

  • मुंबई - ६३,२३० रुपये

  • पुणे - ६३,२३० रुपये

  • नागपूर - ६३,२३० रुपये

  • नाशिक - ६२,२६० रुपये

  • ठाणे - ६३,२३० रुपये

  • अमरावती - ६३,२३० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार'; बिहारचे खासदार पप्पू यादवची मुजोरी

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

SCROLL FOR NEXT