Gold Silver Rate (6th January 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (6th January 2024): सोन्याच्या भावात किचिंत वाढ, चांदीची चकाकी नरमली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Today's (6th January 2024) Gold Silver Rate In Maharashtra: जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा भाव गगनाला पोहोचला होता. परंतु शेवटच्या दिवशी शनिवारी सोन्याच्या भावात किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (6th January 2024 ):

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा भाव गगनाला पोहोचला होता. परंतु शेवटच्या दिवशी शनिवारी सोन्याच्या भावात किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली.

नवीन वर्षात सोन्याचा भाव हा ७२ हजार पार जाऊ शकतो. तर चांदीच्या किमतीही वाढू शकतात. असे मत व्यापाऱ्यांनी मांडले आहे. फेडरल रिझर्व्हच्या नव्या धोरणामुळे यूएस शेअर बाजार आणि जागितक पातळीवर सोन्या-चांदीच्या दरावर दिसून येत आहे. देशातंर्गत होणाऱ्या शेअर बाजारातील चढउतार आणि भू-राजकीय परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे.

सोन्याच्या वाढत्या दराचा परिणाम हा ज्वेलर्सच्या खिशावर पाहायला मिळत आहे. यामुळे खरेदीदारांचा कल कमी प्रमाणात दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस $2,058 च्या जवळपास आहे. जाणून घेऊया मुंबई (Mumbai) -पुण्याचा आजचा भाव

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८१५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,४२० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात २० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीही (Price)घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,६६० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६३,२७० रुपये

  • पुणे - ६३,२७० रुपये

  • नागपूर - ६३,२७० रुपये

  • नाशिक - ६३,३०० रुपये

  • ठाणे - ६३,२७० रुपये

  • अमरावती - ६३,२७० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

SCROLL FOR NEXT