Gold Silver Rate (30th January 2024), Gold Silver Price, Gold rate  Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (30th January 2024): सोनं महागलं! चांदीच्या दरातही वाढ, जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Today's (30th January 2024) Gold Silver Rate In Maharashtra: नवीन वर्ष सुरु होताच सोन्या-चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली होती. परंतु, मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (30th January 2024):

नवीन वर्ष सुरु होताच सोन्या-चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली होती. परंतु, मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे.

ग्राहकांना सोने (Gold) खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील असे म्हटले जाते आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्थमंत्रालयाने सोन्या-चांदीच्या आयाती शुल्कावर १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. तसेच देशातंर्गत सोन्याच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे.

अमेरिकन बाजारात देखील सोन्याचे भाव अस्थिर झालेले पाहायला मिळाले आहे. यूएस मध्यवर्ती बँकर्सच्या दर कपातीमुळे डॉलर आणि ट्रेझरी उत्पन्न चांगले झाल्यामुळे सोन्याच्या भाव या ठिकाणी जास्त झाला आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८१५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात २०० रुपयांनी (Price)वाढ झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,४२० रुपये मोजावे लागतील. २४ कॅरेटसाठी २२० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली.

आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,५०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीच्या किमतीत प्रति किलोत ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६३,२७० रुपये

  • पुणे - ६३,२७० रुपये

  • नागपूर - ६३,२७० रुपये

  • नाशिक - ६३,३०० रुपये

  • ठाणे - ६३,२७० रुपये

  • अमरावती - ६३,२७० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT