Gold Silver Rate (19th January 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (19th January 2024): सोन्याच्या भावात ३३० रुपयांनी वाढ, चांदीही चकाकली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचे दर

Today's (19th January 2024) Gold Silver Rate In Maharashtra: पौष मास सुरु झाल्यानंतर सोन्या-चांदीचे भाव वाढतील अशी अपेक्षा वर्तवण्यात आली होती. परंतु, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण झालेली पाहायला मिळली.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (19th January 2024 ):

पौष मास सुरु झाल्यानंतर सोन्या-चांदीचे भाव वाढतील अशी अपेक्षा वर्तवण्यात आली होती. परंतु, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण झालेली पाहायला मिळली.

अशातच आज शुक्रवारी सोन्याच्या (Gold) भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकन बाजारात सोन्याचे भाव अस्थिर झालेले पाहायला मिळाले आहे. यूएस मध्यवर्ती बँकर्सच्या लवकर दर कपातीमुळे डॉलर आणि ट्रेझरी उत्पन्न अधिक मजबूत झाल्यामुळे आज सोन्याचा भाव या ठिकाणी जास्त आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी 2,024 डॉलर प्रति औंस आणि 22.70 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसून आले. परंतु, आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली, जाणून घेऊया आजचे दर.

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७८५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात ३०० रुपयांनी (Price) वाढ झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,१०० रुपये मोजावे लागतील. २४ कॅरेटसाठी ३३० रुपये जास्तीचे मोजावे लागतील.

आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,७०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीच्या किमतीत प्रति किलोत २०० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६२,९५० रुपये

  • पुणे - ६२,९५० रुपये

  • नागपूर - ६२,९५० रुपये

  • नाशिक - ६२,९८० रुपये

  • ठाणे - ६२,९५० रुपये

  • अमरावती - ६२,९५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT