Gold Silver Rate (11th January 2024) Saam tv
बिझनेस

Gold Silver Rate (11th January 2024): सोन्याच्या भावात वाढ, चांदीची चकाकी नरमली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Today's (11th January 2024) Gold Silver Rate In Maharashtra: जानेवारी महिन्यात मागील दहा दिवसांपासून सोन्याच्या भावात पतझड झालेली पाहायला मिळाली आहे. पहिल्या आठवड्यात सोन्याच्या भाव हा गगनाला पोहोचला होता.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (11th January 2024 ):

जानेवारी महिन्यात मागील दहा दिवसांपासून सोन्याच्या भावात पतझड झालेली पाहायला मिळाली आहे. पहिल्या आठवड्यात सोन्याच्या भाव हा गगनाला पोहोचला होता. अशातच आज सोन्याच्या भावात किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

नवीन वर्षात सोनं (Gold) ७२ हजार पार जाऊ शकते. तर चांदीच्या किमती ९० हजार पर्यंत जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. फेडरल रिझर्व्हच्या नव्या धोरणामुळे यूएस शेअर बाजार आणि जागितक पातळीवर सोन्या-चांदीच्या (Silver) दरावर दिसून येत आहे. देशातंर्गत होणाऱ्या शेअर बाजारातील चढउतार आणि भू-राजकीय परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे.

सोन्याच्या दरात चढ-उतार झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे खरेदीदारांचा कल सोने खरेदीकडे कमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस $2,058 च्या जवळपास होता. जाणून घेऊया मुंबई (Mumbai) -पुण्याचा आजचा भाव

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७७५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,९८० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात ८८० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीही (Price)घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,००० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६२,८३० रुपये

  • पुणे - ६२,८३० रुपये

  • नागपूर - ६२,८३० रुपये

  • नाशिक - ६३,८६० रुपये

  • ठाणे - ६२,८३० रुपये

  • अमरावती - ६२,८३० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

HBD Sanjay Dutt : संजय दत्तच्या नावावर चाहतीने केली होती तब्बल ७२ कोटींची संपत्ती, पैशांचं अभिनेत्याने काय केलं?

Marathi Hindi Language Controversy : "मराठी बोलना जरुरी हैं क्या ?" म्हणणाऱ्या खारघरमधील परप्रांतीय तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला

SCROLL FOR NEXT