Today's Gold Silver Rate Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate: गुड न्यूज! सोन्याचा भाव आपटला, चांदीही नरमली; जाणून घ्या आजचे दर

(26th February 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi: लग्नसराईच्या काळात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. शनिवारी सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली होती.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (26th February 2024):

लग्नसराईच्या काळात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. शनिवारी सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली होती. परंतु, आज सोन्याचा भाव घसरला आहे.

सराफ बाजारातील व्यापारी गुंतवणूकीसाठी (Investment) सोन्याचा पर्याय निवडतात. आज ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी उत्तम संधी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल होताना दिसून आला.

कॉमेक्सवर सोने प्रति औंस $2,044.20 वर उघडले. तर चांदीचे वायदे $22.98 वर उघडले. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७७५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) भावात १०० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,९४० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात १६० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीतही (Price) वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७४,५०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार ४०० रुपयांनी घसरण झालीये. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24K Gold Rate Today)

  • मुंबई- ६२,८४० रुपये

  • पुणे - ६२,८४० रुपये

  • नागपूर - ६२,८४० रुपये

  • नाशिक - ६२,८७० रुपये

  • ठाणे - ६२,८४० रुपये

  • अमरावती - ६२,८४० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदणी मठाच्या जागेत माधुरी हत्तीनीसाठी प्रस्तावित केअर सेंटरसाठीचे परवाने २० दिवसांत सादर करण्याचे आदेश

Maharashtra Politics: दिवाळीत भाजपने बॉम्ब फोडला, शिवसेनेला खिंडार; आजी-माजी सरपंचांसह पदाधिकाऱ्यांनी कमळ घेतलं हाती

Maharashtra Politics : सत्ताधारी आमदारांना विकासनिधी की खैरात; निवडणुका जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी, वाचा स्पेशल रिपोर्ट

Chandra Gochar 2025: भाऊबिजेच्या दिवशी चंद्राचं होणार गोचर; 'या' 3 राशींचं नशीब चमकणार

Shubman Gill: वादग्रस्त कृत्य! हात मिळवण्याच्या बहाण्यानं पाकिस्तानी चाहत्यानं...! शुभमन गिलसोबत ऑस्ट्रेलियात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT