(26th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
(26th April 2024) Gold Silver Price In Maharashtra Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate : सोन्याला झळाळी, चांदीच्या दरातही वाढ; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचे भाव

कोमल दामुद्रे

24K Gold and Silver Price in Maharashtra:

मागच्या तीन दिवसापासून सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाली. मागच्या २ महिन्यात सोन्यांने विक्रमी उच्चांक गाठला. अशातच आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

मार्च आणि एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने नवीन रेकॉर्ड नोंदवले होते. मार्चपेक्षा एप्रिल महिन्यात धातुच्या किंमतीनी सर्वकालीन विक्रम नोंदवला. जागतिक बाजारातील घडामोड, भू-राजकीय तणाव, चीनमधील मध्यमवर्गाची सोने-चांदीची तुफान खरेदी यामुळे किमतीवर परिणाम झाला.

काल सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली होती. आज सोन्याच्या भावाने ४०० रुपयांनी वाढ झाली तर प्रति तोळा चांदीत २००० रुपयांनी वाढ झाली आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रासह मुंबई-पुण्यातील आजचे नवे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,६८० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७२,८६० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ४४० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८४,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात २००० रुपयांनी वाढ झाली आहे.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई (Gold Rate in Mumbai) - ७२,७१० रुपये

  • पुणे (Gold Price in Pune) - ७२,७१० रुपये

  • नागपूर (Gold Rate in Nagpur) - ७२,७१० रुपये

  • नाशिक(Gold Price in Nashik) - ७२,७४० रुपये

  • ठाणे (Gold Rate in Thane) - ७२,७१० रुपये

  • अमरावती (Gold Price in Amravati) - ७२,७१० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिस करणार बंद

Sanjay Raut News: एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा!

Fruits In Summer: उन्हाळ्यात खा ही ५ फळे, शरीराला मिळेल थंडावा

Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू

Solapur Crime News: दुहेरी हत्याकांडाने माळशिरस हादरले; दिवसाढवळ्या चाकूने भोसकून दोघांची हत्या

SCROLL FOR NEXT