Gold Silver Price Today (14th October) SAAM TV
बिझनेस

Gold Silver Price Today (14th October): सोन्याचा भाव ६० हजार पार, चांदीही चकाकली, तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या!

Today's (14th October 2023) Gold Silver Rate In Maharashtra : आंतरारष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (14th October):

सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. पितृपक्षात सोन्याचे दर काही प्रमाणात घसरले होते. परंतु, इस्त्राइल-हमास युद्धाचा परिणाम सोन्यावर दिसून आला.

मध्यवर्ती देशांमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीसह सोन्या-चांदीवरही परिणाम झाला आहे. उच्चांकी दरापेक्षा सोन्याच्या किमतीत काही दिवसांपूर्वी ५ हजारांनी घट झाली होती. परंतु, काल ३ हजारांनी वाढ झाली. आंतरारष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याने घरगुती किमतीही वाढल्या आहेत. महाराष्ट्रात आज सोन्याचा भाव किती यावर नजर टाकूया.

1. आजचा सोन्याचा दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्नुसार २२ कॅरेट सोन्यासाठी १ ग्रॅमचा भाव ५,५५५ रुपये तर २४ कॅरेटनुसार प्रतितोळ्यासाठी ६०,५९० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. सोन्याच्या दरात आज १५३० रुपायंनी वाढ झाली आहे.

2. चांदीचा आजचा दर

आज प्रति किलो चांदीसाठी (Silver) ७४,१०० रुपये मोजावे लागणार आहे. आज चांदीच्या (Silver) दरात १५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

3. शहरातील आजच्या सोन्याच्या किंमती

मुंबई (Mumbai)-पुण्यात आज २४ कॅरेटनुसार प्रति तोळ्यासाठी ६०,४४० रुपये मोजावे लागणार आहे. तर नाशिकमध्ये ६०,४७० रुपये प्रति तोळ्यासाठी मोजावे लागतील. नागपूरमध्ये देखील प्रति तोळ्याला ६०,४४० आज मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

SCROLL FOR NEXT