कोमल दामुद्रे
महाराष्ट्रात असे अनेक किल्ले आहेत जे पर्यटकांसाठी खास आकर्षणाचे ठिकाणं बनले आहेत.
यातील एक नाशिकमधील हरिहर किल्ला. जो आजही पर्यटनप्रेमींसाठी थरारक अनुभव देतो.
या किल्ल्यावर चढाई करताना बऱ्याच ठिकाणी ९० अंशापर्यंत चढाई करावी लागते.
हा किल्ला जमिनीवरनसून डोंगराच्या माथ्यावर वसलेला आहे.
हरिहर किल्ल्याला हर्षगड म्हणूनही ओळखले जाते. हा किल्ला सह्याद्रीच्या हिरव्यागार टेकड्यांच्या माथ्यावर वसलेला आहे.
नाशिक आणि घोटी शहरापासून 40 कि.मी. अंतरावर आहे. तर इगतपुरीपासून 48 कि.मी. अंतरावर आहे.
हा किल्ला महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा गोंडा घाट मार्गे जोडण्यात आला आहे.
या किल्ल्यावर वेताळ मंदिर असून येथे चढण्यासाठी कातळपायऱ्या असून ३६७६ फूट आहेत.