Gold -Silver Rate Saam TV
बिझनेस

Gold -Silver Rate : दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोने-चांदीची झळाळी वाढली, वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव

Gold -Silver Price (11 October 2024) : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याआधी आजचा भाव काय आहे त्याची माहिती जाणून घ्या.

Ruchika Jadhav

सोन्याचा भाव दररोज कमी जास्त होत असतो. अशात काल भाव काही प्रमाणात खाली घसरला होता. त्यानंतर आज सोन्याचा भाव पुन्हा एकदा वाढला आहे. उद्या दसरा आहे. दसरा म्हणजे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी सोनं कितीही महाग असलं तरी देखील अनेक व्यक्ती त्याची खरेदी करतात. अशात आज एक दिवस आधी सोनं आणि चांदी देखील महागली आहे. त्यामुळे आजच्या किंमती जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

आज २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७० रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ५६,८८० रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ७१,१०० रुपये आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,११,००० रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१ ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,७५५ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६२,०४० रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ७७,५५० रुपये आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,७५,५०० रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,८१,७०० रुपये.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ५८,१७० रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ४६,५३६ रुपये आहे.

१ ग्रॅम सोन्याचा भाव ५,८१७ रुपये आहे.

विविध शहरांतील सोन्याच्या किंमती

लखनऊ

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,११० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७५५ रुपये

जयपूर

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,११० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७५५ रुपये

नवी दिल्ली

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,११० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७५५ रुपये

पटना

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,११० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७५५ रुपये

अहमदाबाद

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,११० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७५५ रुपये

लुधियाना

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,११० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७५५ रुपये

इंदौर

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,११० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७५५ रुपये

बेंगळुरू

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,११० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७५५ रुपये

मुंबई

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०९५ रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७४० रुपये

पुणे

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०९५ रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७४० रुपये

गुवाहाटी

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०९५ रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७४० रुपये

नाशिक

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०९५ रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७४० रुपये

जळगाव

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०९५ रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७४० रुपये

नागपूर

२२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०९५ रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७४० रुपये

चांदीचा भाव

चांदीच्या किंमती काल फक्त १०० रुपयांनी कमी झाल्या होत्या. त्यानंतर आज हा भाव तब्बल २ हजार रुपयांनी जास्त वाढला आहे. त्यामुळे आज त्याचीच माहिती जाणून घेणार आहोत. चांदी आज ९६,००० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Tariff: जगात पुन्हा खळबळ; ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब; भारतावर काय होणार परिणाम?

मराठा-धनगर समाजाला कोणी तोडण्याचा प्रयत्न करतोय का? अंजनगाव प्रकरणावर मनोज जरांगे पाटलांना वेगळाच संशय

Rajpal Yadav: 'मला पुन्हा जेलमध्ये पाठवा...' चेक बाऊन्स प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राजपाल यादव भावूक; न्यायाधीशांनी फटकारले

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा बदलले, प्रति तोळा इतक्या रुपयांवर पोहचलं; वाचा २२ अन् २४ कॅरटचे दर

SCROLL FOR NEXT