Gold-Silver Rate Saam TV
बिझनेस

Gold-Silver Rate : धनत्रयोदशीला सोन्याच्या दरात मोठी उसळी; आजचा भाव वाचला का?

Gold-Silver Price Hike (29 October 2024) : धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणार आहात? मग आजचा भाव काय याची माहिती जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

दिवळीला सुरुवात झाली आहे. अशात आज धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशी म्हणजे आपल्या आयुष्यातील अन्न, धान्य, संपत्ती आणि पैशांची पुजा करणे. या दिवशी प्रत्येक घरात धनाची पुजा केली जाते. बहुसंख्य व्यक्ती या दिवशी घरी सोनं घेऊन येतात. धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, आज सोनं खरेदी केल्याने संपूर्ण वर्षभर कुटुंबात धनसंपत्तीचा वर्षाव होतो.

आता धनत्रयोदशी असल्याने तुम्ही देखील सोनं खरेदी करण्याचं ठरवलं असेल तर आधी त्याच्या किंमती काय आहेत याची माहिती जाणून घेऊ. आज सोन्यासह चांदीचा भाव वाढला आहे. सोनं किरकोळ किंमतीने महागलं आहे. त्यामुळे आज विविध शहरांतील किंमती काय आहेत याची माहिती जाणून घेऊ.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम सोन्याची किंमत ७,३७५ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याची किंमत ५९,००० रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याची किंमत ७३,७५० रुपये आहे.

१०० ग्रॅम सोन्याची किंमत ७,३७,५०० रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव काय?

१ ग्रॅम सोन्याचा भाव ८,०४५ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ६४,३६० रुयपे आहे.

१० ग्रॅम सोन्याची किंमत ८०,४५० रुपये आहे.

१०० ग्रॅम सोन्याची किंमत ८,०४,५०० रुपये आहे.

विविध शहरांत आजचा भाव किती?

चेन्नई

२२ कॅरेट- १ ग्रॅम - ७,३७५ रुपये

२४ कॅरेट- १ ग्रॅम - ८,०४५ रुपये

मुंबई

२२ कॅरेट- १ ग्रॅम - ७,३७५ रुपये

२४ कॅरेट- १ ग्रॅम - ८,०४५ रुपये

कोलकत्ता

२२ कॅरेट- १ ग्रॅम - ७,३७५ रुपये

२४ कॅरेट- १ ग्रॅम - ८,०४५ रुपये

बेंगळुरू

२२ कॅरेट- १ ग्रॅम - ७,३७५ रुपये

२४ कॅरेट- १ ग्रॅम - ८,०४५ रुपये

हैदराबाद

२२ कॅरेट- १ ग्रॅम - ७,३७५ रुपये

२४ कॅरेट- १ ग्रॅम - ८,०४५ रुपये

केरळ

२२ कॅरेट- १ ग्रॅम - ७,३७५ रुपये

२४ कॅरेट- १ ग्रॅम - ८,०४५ रुपये

नागपूर

२२ कॅरेट- १ ग्रॅम - ७,३७५ रुपये

२४ कॅरेट- १ ग्रॅम - ८,०४५ रुपये

नाशिक

२२ कॅरेट- १ ग्रॅम - ७,३७५ रुपये

२४ कॅरेट- १ ग्रॅम - ८,०४५ रुपये

जळगाव

२२ कॅरेट- १ ग्रॅम - ७,३७५ रुपये

२४ कॅरेट- १ ग्रॅम - ८,०४५ रुपये

दिल्ली

२२ कॅरेट- १ ग्रॅम - ७,३९० रुपये

२४ कॅरेट- १ ग्रॅम - ८,०६० रुपये

चांदीचा भाव

चांदीच्या किंमती आज महागल्या आहेत. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आजचा भाव १ लाखांच्या घरात पोहचलेला नाही. आज सोनं १,००० रुपयांनी महागलं आहे. त्यामुळे एक किलो सोन्याचा भाव ९९,००० रुपये इतका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT