Gold Silver Price (2 July 2024)  Saam TV
बिझनेस

Gold Silver Rate : सोन्यासह चांदीच्या किंमतीत मोठी वाढ; वाचा महाराष्ट्रातील नवे दर

Gold Silver Price (2 July 2024) : आजही सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. सोन्याच्या किंमतींसह आज चांदीचा भाव सुद्धा वाढला आहे.

Ruchika Jadhav

सोने-चांदीच्या दरांमध्ये सतत चढउतार होताना दिसत आहे. आजही सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. सोन्याच्या किंमतींसह आज चांदीचा भाव सुद्धा वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नवे दर काय आहेत याची माहिती जाणून घेऊ. गुडरिटर्नसवर सकाळी ९ वाजता आलेल्या दरांनुसार राज्यातील भाव पुढीलप्रमाणे.

२२ कॅरेटचा भाव

१०० ग्राम - ६,६५,००० रुपये

१० ग्राम - ६६,५०० रुपये

८ ग्राम - ५३,२०० रुपये

१ ग्राम - ६,६५० रुपये

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती

१०० ग्राम - ७,२५,३०० रुपये

१० ग्राम - ७२,५३० रुपये

८ ग्राम - ५८,०२४ रुपये

१ ग्राम - ७,२५३ रुपये

१८ कॅरेट सोन्याच्या किंमती

१०० ग्राम - ५,४४,१०० रुपये

१० ग्राम - ५४,४१० रुपये

८ ग्राम - ४३,५२८ रुपये

१ ग्राम - ५,४४१ रुपये

विविध शहरांतील १ ग्राम सोन्याचा भाव

मुंबईमध्ये

२२ कॅरेट सोन्याचा भाव ६,६३५ रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२३८ रुपये

१८ कॅरेट सोन्याचा भाव ५,४२९ रुपये

पुण्यामध्ये

२२ कॅरेट सोन्याचा भाव ६,६२४ रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२२७ रुपये

१८ कॅरेट सोन्याचा भाव ५,४२० रुपये

नवी दिल्ली

२२ कॅरेट सोन्याचा भाव ६,६३९ रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२४१ रुपये

१८ कॅरेट सोन्याचा भाव ५,४३२ रुपये

कोलकत्तामध्ये

२२ कॅरेट सोन्याचा भाव ६,६२४ रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२२७ रुपये

१८ कॅरेट सोन्याचा भाव ५,४२२ रुपये

चांदीच्या वाढलेल्या किंमती किती

आजचा चांदीचा भाव ८०० रुपयांनी वाढला आहे. भाव वाढल्याने आज चांदी ९१,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, नवी दिल्ली, पटना अशा विविध ठिकाणी चांदीचा दर हाच कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना आवरा - जैन मुनी

October Heatwave : 'ऑक्टोबर हीट' सुरु, 'या' दिवसांत कशी काळजी घ्याल? वाचा सविस्तर

BMC Election : भाजप-ठाकरेंना धक्का, BMC निवडणुकीत नव्या पार्टीची एन्ट्री, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Amitabh Bachchan Home Address: कोट्यवधी संपत्तीचे मालक अमिताभ बच्चन मुंबईत कुठे राहतात ? माहितीये का?

आनंदाची बातमी! वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेसाठी तयार, कधीपासून धावणार?

SCROLL FOR NEXT