Jalgaon Gold Price  Saam TV
बिझनेस

Gold Price Today: ऐन दिवाळीत आली सोन्याला चकाकी; सोने दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचे २४ कॅरेटचे दर

Gold Price Today: ऐन दिवाळीत सोन्याचे दर वधारले आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी सराफा बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली होती. आज पुन्हा सोन्याचे दर वाढलेत.

Bharat Jadhav

सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या दराने उच्चांकी पातळी गाठली. धनत्रयोदशीच्या दिवशीदेखील सोन्याचे दर वाढले होते. तर आज बुधवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दराने नवीन रेकॉर्ड ब्रेक केलेत. आज वायदे बाजारात सोनं वधारलंय. तर चांदीलादेखील झळाळी आलीय.

२२ कॅरेट सोन्याचा दर

१ ग्रॅम- ७.४४०

८ ग्रॅम- ५९.५२०

१० ग्रॅम- ७४.४००

१०० ग्रॅम - ७.४४,०००

२४ कॅरेटचा दर

१ ग्रॅम- ८,११६

८ ग्रॅम- ६४,९२८

१० ग्रॅम- ८१,१६०

१०० ग्रॅम - ८,११,६००

मुंबईत काय आहेत दर

२२ कॅरेट

७,४४०

२४ कॅरेट

८,११६

अहमदबाद

२२ कॅरेट

७,४४५

२४ कॅरेट

८,१२१

चेन्नई

२२ कॅरेट

७,४४०

२४ कॅरेट

८११६

दिल्ली

२२ कॅरेट

७,४५५

२४ कॅरेट

८,१३१

धनत्रयोदशीच्या दिवशी दागिन्यांची मागणी वाढलीय. मात्र यंदाच्या धनत्रयोदशीला नागरिकांनी सोनं खरेदी करण्याऐवजी चांदीला प्राधान्य दिलं. सोनं खरेदीऐवजी चांदीचे शिक्के खरेदी करण्यावर भर जास्त होता. काल चांदीला अधिक मागणी होती. मात्र आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात ७१० रुपयांची वाढ झालीय. आज प्रतितोळा सोनं ८१,१६० रुपयांवर पोहोचलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT