Gold-Silver Rate  Saam TV
बिझनेस

Gold Price Today : सोन्याला पुन्हा झळाळी, आठवड्याच्या शेवटी भाव वाढले; पाहा १ तोळा सोन्याची किंमत

Gold Price Hike Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव वाढतच जातोय. आजच्या दिवशी देखील सोन्याच्या भाव पुन्हा वाढला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे बाजारात सोनं खरेदीचं प्रमाण वाढलं आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव वाढतच जातोय. आर्थिक अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात सतत तेजी दिसून येतेय. आजच्या दिवशी देखील सोन्याच्या भाव पुन्हा वाढला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, शनिवारी म्हणजेच आज ८ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,68,200 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,960 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 63,680 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 79,600 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,96,000 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,68,200 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 86,820 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,456 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,682 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,945 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,667 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,945 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,667 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,945 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,667 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,945 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,667 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,945 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,667 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,945 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,667 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,945 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,667 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,945 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,667 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,948 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,670 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,948 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,670 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,948 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,670 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT