Gold Silver Rate Saam TV
बिझनेस

Gold Price Today : आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर वाढले की घटले? पाहा तुमच्या शहरात आजचा सोन्याचा भाव

Gold Rate Today : कधी सोन्याचे गगनाला भिडतात, तर काही वेळा सोन्याच्या दरात अनेक वेळा घटही होत असते. 24 कॅरेट सोन्याचा दर 78,860 रूपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.

Surabhi Jayashree Jagdish

२०२५ चा पहिला आठवडा संपला असून गेल्या वर्षी सोन्याच्या भावात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले आहे. प्रत्येक दिवशी सोन्याच्या भावात उलथापालथ होत असते. कधी सोन्याचे गगनाला भिडतात, तर काही वेळा सोन्याच्या दरात अनेक वेळा घटही होत असते. मात्र आजच्या दिवशी सोन्याच्या भावात कोणतेही बदल झालेले नाहीत.

Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज ६ जानेवारी रोजी सोन्याचे दर स्थिर आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 78,860 रूपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,88,600 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,230 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,840 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 72,300 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,23,000 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,88,600 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 78,860 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 63,088 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,886 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,215 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,871 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,215 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,871 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,215 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,871 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,215 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,871 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,215 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,871 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,215 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,871 रुपये

औरंगाबाद

22 कॅरेट सोनं - 7,215 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,871 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,215 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,871 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,217 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,874 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,217 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,874 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,217 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,874 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veen Doghantali Hi Tutena : स्वानंदी-समरमध्ये मैत्री खुलणार; 28 दिवसांत मालिका कोणते नवीन वळण घेणार? पाहा अनोखी लव्हस्टोरी | VIDEO

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार? या दिवशी येऊ शकतात ₹२०००

Ajit Pawar Death: विमानात अजितदादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती? खासदाराच्या शंकेने राजकारणात खळबळ

Crime News : नवऱ्याने मोबाईल घेऊन द्यायला नकार दिला, महिलेने मुलासह विहिरीत उडी मारली अन्...

Maharashtra Live News Update: रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल - उदय सामंत

SCROLL FOR NEXT