GOLD RATE TODAY: 24K GOLD PRICE SURGES SHARPLY, CHECK LATEST GOLD & SILVER RATES Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, प्रति तोळा आज इतक्या रूपयांना मिळणार, वाचा मुंबई-पुण्यातील ताजा भाव

Gold Silver Rate Today Update News : आज सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून १० तोळे सोनं ८,२०० ने महागले आहे. 22K, 18K आणि 24K सोन्याचे तसेच चांदीचे आजचे ताजे दर जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • आज सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ

  • १० तोळे २४ कॅरेट सोनं ८,२०० ने महागले असून १० ग्रॅमचा दर १,४४,३३०

  • २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही अनुक्रमे १,३२,३०० आणि १,०८,२५० प्रति १० ग्रॅम

  • चांदीचे दर स्थिर असून १०० ग्रॅम चांदीचा दर २३,५०० आहे.

Gold Silve Rate Today Update News ग्राहकांसाठी मोठी बातमी! महिन्याच्या शेवटी आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. तसेच चांदीचे दर स्थिर आहेत. आज १० तोळं सोनं २४ कॅरेटप्रमाणे ८,२०० रुपयांनी वाढले आहे. सोन्याचे आजचे ताजे दर १ तोळं २४ कॅरेटप्रमाणे १,४४,३३० रुपये इतकं आहे. दरम्यान आजचे १०० ग्रॅम चांदीचे दर २३,५०० रुपये आहे . जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,४३३

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१५,४६४

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४४,३३०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,४३,३००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १३,२३०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,०५,८४०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,३२,३००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १३,२३,०००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १०,८२५

  • ८ ग्रॅम: आजचे दर ८६,६००

  • १० ग्रॅम: आजचे दर १,०८,२५०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १०,८२,५००

मुंबई - पुण्यातील सोन्याचे ताजे दर

  • २४ कॅरेट - आजचे दर १४,४३३

  • २२ कॅरेट - आजचे दर १३,२३०

  • १८ कॅरेट - आजचे दर १०,८२५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्यरात्रीच्या पावसानंतर साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा - लवारी मार्गावरील पुलावर पाणी

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Mumbai Crime : मुंबईत खळबळ! रिपाई आठवले गटाच्या १५ पदाधिकाऱ्यावर गुन्हा, 'या' ठिकाणी प्लॉट हडपण्याचा प्रयत्न

महागड्या शॅम्पूची गरज नाही, लांब आणि घनदाट केसांसाठी सकाळी प्या हेल्दी ड्रिंक्स

Harihar Fort history: महाराष्ट्रातील एक धोकादायक किल्ला! वाचा हरिहर किल्ल्याच्या नावाचा रहस्यमयी इतिहास

SCROLL FOR NEXT