Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today: सोन्याचे दर जैसे थे वैसे! १ तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold Rate Today 21st December 2025: आज सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोन्याचे दर आज प्रति तोळा १,३४,१८० रुपये झाले आहेत.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात कोणताही बदल नाही

आजचे सोन्याचे दर किती?

२२ अन् २४ कॅरेटचे भाव किती?

सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. दरम्यान, आज सोन्याच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. सोन्याचे दर कमी होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना होती. मात्र, आज या भावात कोणताही बदल झालेला नाही. जर तुम्हाला आज सोने खरेदी करायचे असेल तर हे दर नक्की वाचा.

आजचे सोन्याचे दर (Today 24k Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. २४ कॅरेट १ तोळा सोन्याचे दर १,३४,१८० रुपये आहेत. ८ ग्रॅमचे दर १,०७,३४४ रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर १३,४१,८०० रुपये आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. १ तोळा सोन्याचे दर १,२३,००० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ९८,४०० रुपये आहेत तर १० तोळा सोन्याचे दर १२,३०,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेटचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,२३,००० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ९८,४०० रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर १२,३०,००० रुपये झाले आहेत.

सोन्याच्या दरात आज कोणताही बदल न झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नसला तरीही हे दर १ लाख ३० हजारांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे सोनं घेणे हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही, अशा प्रतिक्रिया येत आहेत.

चांदीचे दर (Silver Rate)

आज चांदीच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. आज १० ग्रॅम चांदीचे दर २,१४० रुपये झाले आहेत. १०० ग्रॅम चांदीचे दर २१,४०० रुपये झाले आहेत. १ तोळा सोन्याचे दर १२,३०,००० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT