Gold Price Drop Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today : मोठी बातमी! सोन्याच्या दरात आजवरची सर्वात मोठी घसरण; 24k, 22k, 18k चे लेटेस्ट रेट्स

Gold Price Today Update : सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ₹२,०७० ने स्वस्त झालं आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांतील २४K, २२K आणि १८K सोन्याचे ताजे दर एका क्लिकवर जाणून घ्या

Namdeo Kumbhar

gold price today latest 24k 22k 18k gold rates : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मंगळवारी थोडी उसळी घेतली होती. पण आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. प्रति तोळा सोन्याचे दर २ हजारांपेक्षा जास्त घसरले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ऐन खरेदीच्या काळात सोन्याचे भाव घसरल्याने सर्वसामान्य ग्राहक आणि दागिने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट अशा सर्वच प्रकारच्या सोन्याच्या दरात प्रचंड कपात झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात २,०७० रुपयांची मोठी घसरण होऊन ₹१,५२,०२० वर आला आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा १,९०० ची कपात होऊन ₹१,३९,३५० इतका नोंदवला गेला आहे.

२४ कॅरेट सोन्याचे आजचे दर

१ ग्रॅम: ₹२०७ ने घसरून ₹१५,२०२ वर आला आहे.

८ ग्रॅम: ₹१,६५६ ने स्वस्त होऊन ₹१,२१,६१६ वर पोहोचला आहे.

१० ग्रॅम (१ तोळा): थेट ₹२,०७० रुपयांची मोठी घसरण होऊन ₹१,५२,०२० वर आला आहे.

१०० ग्रॅम: तब्बल ₹२०,७०० ने स्वस्त होऊन ₹१५,२०,२०० इतका झाला आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर

१ ग्रॅम: ₹१९० ने घटून ₹१३,९३५ वर आला आहे.

८ ग्रॅम: ₹१,५२० ची घसरण होऊन ₹१,११,४८० वर आला आहे.

१० ग्रॅम (१ तोळा): ₹१,९०० ची कपात होऊन ₹१,३९,३५० इतका नोंदवला गेला आहे.

१०० ग्रॅम: ₹१९,००० ने स्वस्त होऊन ₹१३,९३,५०० वर पोहोचला आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर

१ ग्रॅम: ₹१५५ ने घटून ₹११,४०२ वर आला आहे.

८ ग्रॅम: ₹१,२४० ने स्वस्त होऊन ₹९१,२१६ वर आला आहे.

१० ग्रॅम: ₹१,५५० ने घसरून ₹१,१४,०२० इतका झाला आहे.

१०० ग्रॅम: ₹१५,५०० ने स्वस्त होऊन ₹११,४०,२०० वर पोहोचला आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय?

चेन्नई (Chennai)

२४ कॅरेट (24K): ₹१५,२०२

२२ कॅरेट (22K): ₹१३,९३५

१८ कॅरेट (18K): ₹११,७२०

मुंबई (Mumbai)

२४ कॅरेट (24K): ₹१५,२०२

२२ कॅरेट (22K): ₹१३,९३५

१८ कॅरेट (18K): ₹११,४०२

दिल्ली (Delhi)

२४ कॅरेट (24K): ₹१५,२१७

२२ कॅरेट (22K): ₹१३,९५०

१८ कॅरेट (18K): ₹११,४१७

कोलकाता (Kolkata)

२४ कॅरेट (24K): ₹१५,२०२

२२ कॅरेट (22K): ₹१३,९३५

१८ कॅरेट (18K): ₹११,४०२

बेंगलोर (Bangalore)

२४ कॅरेट (24K): ₹१५,२०२

२२ कॅरेट (22K): ₹१३,९३५

१८ कॅरेट (18K): ₹११,४०२

हैदराबाद (Hyderabad)

२४ कॅरेट (24K): ₹१५,२०२

२२ कॅरेट (22K): ₹१३,९३५

१८ कॅरेट (18K): ₹११,४०२

केरळ (Kerala)

२४ कॅरेट (24K): ₹१५,२०२

२२ कॅरेट (22K): ₹१३,९३५

१८ कॅरेट (18K): ₹११,४०२

पुणे (Pune)

२४ कॅरेट (24K): ₹१५,२०२

२२ कॅरेट (22K): ₹१३,९३५

१८ कॅरेट (18K): ₹११,४०२

वडोदरा (Vadodara)

२४ कॅरेट (24K): ₹१५,२०७

२२ कॅरेट (22K): ₹१३,९४०

१८ कॅरेट (18K): ₹११,४०७

अहमदाबाद (Ahmedabad)

२४ कॅरेट (24K): ₹१५,२०७

२२ कॅरेट (22K): ₹१३,९४०

१८ कॅरेट (18K): ₹११,४०७

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली, मराठा बांधव रस्त्यावर

सकाळी उठल्यावर दात घासण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय चांगली की वाईट? शरीरात होणारे ५ बदल जाणून घ्या

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी येणार २,००० रुपये! पीएम किसानचा हप्ता जमा झाला की नाही? असा तपासा स्टेटस!

अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यास पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा; हायकोर्टाचा अत्यंत महत्त्वाचा निकाल

Kidney Damage : ताप-सर्दी असो वा अंगदुखी वारंवार पेनकिलर घेताय? सावधान! किडनी होतेय हळूहळू खराब

SCROLL FOR NEXT