Gold- Silver  Saam TV
बिझनेस

Gold Price Today : आजच्या दिवशी सोन्याचे भाव वाढले की कमी झाले? पाहा १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार

Gold Rate Today : सध्या अनेक ठिकाणी लग्नाची धामधूम देखील सुरु आहे. या दिवसात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र आजच्या दिवशीही कालच्या प्रमाणे सोन्याच्या भावात कोणतेही बदल झालेले नाहीत.

Surabhi Jayashree Jagdish

नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने कहर केल्याचं पाहायला मिळालं. यांच्या किमतीने अनेक ग्राहकांचा खिसा कापला गेला होता. मात्र नव्या वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं दिसून आलेलं नाही. सध्या अनेक ठिकाणी लग्नाची धामधूम देखील सुरु आहे. या दिवसात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र आजच्या दिवशीही कालच्या प्रमाणे सोन्याच्या भावात कोणतेही बदल झालेले नाहीत.

Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज ७ जानेवारी रोजी सोन्याचे दर स्थिर आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 78,860 रूपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,88,600 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,230 रुपयांना विकलं जात आहे.

२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,840 रुपयांवर आहे.

१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 72,300 रुपये इतका आहे.

तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,23,000 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,88,600 रुपये किंमतीने विकलं जातंय.

१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 78,860 रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 63,088 रुपये इतका आहे.

१ ग्रॅम सोनं 7,886 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,215 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,871 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,215 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,871 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,215 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,871 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,215 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,871 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,215 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,871 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,215 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,871 रुपये

औरंगाबाद

22 कॅरेट सोनं - 7,215 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,871 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,215 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,871 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,217 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,874 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,217 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,874 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,217 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,874 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT