Gold Prices Today saam tv
बिझनेस

Gold Price Today : आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात तेजी; खरेदीदारांना मोजावे लागणार जास्त पैसे, पाहा आजचा दर

Gold Rate Today : आज वर्षाच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव वाढल्याचं दिसून येतंय. जर तुम्ही आजच्या दिवशी सोनं खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या बाजारात सोन्याची आणि चांदीची मागणी वाढली आहे. देशभरात सध्या लग्न सराईचे दिवस सुरु आहेत. आता २ दिवसांनी नवीन वर्षाला देखील सुरुवात होणार आहे. या काळात लोकं सोनं खरेदीला प्राधान्य देतात. मात्र आज वर्षाच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव वाढल्याचं दिसून येतंय. जर तुम्ही आजच्या दिवशी सोनं खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज ३० डिसेंबर रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,81,500 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,165 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,320 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,650 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,16,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,81,500 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 78,150 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 62,520 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,815 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

औरंगाबाद

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,153 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,803 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,153 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,803 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,153 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,803 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

भारतासाठी इराणचा ट्रम्पसोबत पंगा, भारताला नरक म्हटल्यानं इराणचा संताप

ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT