Gold -Silver Rate Saam TV
बिझनेस

Gold Price Today : ग्राहकांच्या खिशाला पुन्हा चाप, सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा दरात मोठी वाढ; पाहा आजचा सोन्याचा भाव

Gold Price Update : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात तेजी आली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. देशभरात सध्या लग्न सराईचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे अनेकजण या दिवसासाठी सोन्याची खरेदी करतायत. मात्र सोन्याचा भाव आज पुन्हा एकदा वाढला आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात तेजी आली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज २७ डिसेंबर रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,81,500 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,165 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,320 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,650 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,16,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,81,500 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 78,150 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 62,520 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,815 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

औरंगाबाद

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,153 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,803 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,153 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,803 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,153 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,803 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIRAL VIDEO : ज्वेलर्समधून १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब, सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर हादरलाच, मालकाचा जीव भांड्यात पडला, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: :- डॉ. हेडगेवार निवास या ऐतिहासिक वास्तूवर आधारित सचित्र टपाल मुद्रेचे लोकार्पण कार्यक्रम नागपुरात पार पडला

Corn Silk Tea : मक्याच्या केसांचा चहा कधी प्यायलात का? किडनीपासून शुगरपर्यंत आजार होतील दूर

Pune University: पुणे विद्यापीठाचा बोगस डिग्री घोटाळा 'साम टीव्ही'नं केला उघड; रिपोर्टर सागर आव्हाडांच्या धाडसाचं होतंय कौतुक

Saturday Horoscope : मनात राग ठेवू नका, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदी; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT