Gold Silver Rate Hike  Saam TV
बिझनेस

Gold Price Today : आज सोन्यात तेजी! सलग दुसऱ्या दिवशी ग्राहकांच्या खिशाला फटका, पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा भाव

Today's Gold Rate: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. याशिवाय एक ग्रॅम सोन्याचा भाव ८ हजारांच्या पुढे गेल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगलाच फटका बसणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मकर संक्रातींच्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर सोन्याचे भाव पुन्हा वाढताना दिसले. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. याशिवाय एक ग्रॅम सोन्याचा भाव ८ हजारांच्या पुढे गेल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगलाच फटका बसणार आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज १६ जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,07,700 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,405 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 59,240 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 74,050 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,40,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,07,700 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 80,770 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 64,616 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,077 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,390 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,062 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,390 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,062 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,390 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,062 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,390 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,062 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,390 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,062 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,390 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,062 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,390 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,062 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,390 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,062 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,393 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,065 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,393 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,065 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,393 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,065 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RTI Informationच्या माध्यमातून पत्नी नवऱ्याचा पगार जाणून घेऊ शकते का? कोर्टानं काय दिला निर्णय

Tuesday Horoscope : आयुष्यात वादळ येणार; ५ राशींच्या लोकांच्या हातातून धनसंपत्ती निसटणार

Maharashtra Live News Update: मिरा-भाईंदर: पोलीस भरतीदरम्यान घेतलं 'ड्रग्ज'चे इंजेक्शन, बारामतीच्या उमेदवाराला अटक

Tuesday Horoscope: प्रेम, करिअर आणि पैसा कमवण्यासाठी नवीन संधी मिळेल, ताण कमी होईल; वाचा राशीभविष्य

Weight Loss Poha: वजन कमी कारायचं आहे आणि चटपटीत पण हवयं? मग सकाळी नाश्त्याला खा 'हे' हेल्दी पोहो

SCROLL FOR NEXT