Gold Silver Rate Saam TV
बिझनेस

Gold Price Today: सोन्याच्या भावात पुन्हा तेजी, लग्नाच्या सिझनमध्ये सोनं महाग; पाहा तुमच्या शहरातील दर

Gold Price Increase: ऐन लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदीसाठी पूर्वीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

अलीकडच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले होते. मात्र या आठवड्यात सोन्याचे भाव वाढले आहेत. कालच्या दिवशी सोन्याचे भाव वधारले असून आजंही सोन्याचा दर वाढला आहे. ऐन लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदीसाठी पूर्वीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज 11 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात वाढ झालीये. 24 कॅरेट सोन्याच्या दरात ८७० रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,96,200 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,300 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 58,400 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 73,000 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,30,000 रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,96,200 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 79,620 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 63,696 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,962 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये

औरंगाबाद

22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,288 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,950 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,288 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,950 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,288 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,950 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT