Gold Price Today meta ai
बिझनेस

Gold Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आज पुन्हा दर बदलले; 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे ताजे भाव पाहा

Gold Prices Jump on September 18: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दरातील बदल महत्त्वाचा आहे. 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव वाढले असून चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.

Sakshi Sunil Jadhav

Gold Rate Today: तुम्ही सोनं-चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. गौरी-गणपतीच्या दिवसांत दागिन्यांच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. मुळात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत चढ- उतार पाहायला मिळत आहेत. १७ सप्टेंबर रोजी सोन्यांच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र आज १८ सप्टेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

GoodReturn नुसार आज सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत १,५८० रुपयांनी वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत १,४५० रुपयांनी वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत १,१९० रुपयांनी वाढ झाली आहे. तर किलो चांदीमध्ये ५००० रुपयांनी वाढ झालेली आहे. पुढे आपण मुंबई-पुण्यासह इतर शहरांमधले दर जाणून घेणार आहोत.

मुंबई-पुण्यातील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट सोन्याचा दर

१ ग्रॅम - १५,४४२

८ ग्रॅम - १,२३,५३६

१० ग्रॅम - १,५४,४२०

२२ कॅरेट सोन्याचा दर

१ ग्रॅम - १४,१५५

८ ग्रॅम - १,१३,२४०

१० ग्रॅम - १,४१,५५०

१८ कॅरेट सोन्याचा दर

१ ग्रॅम - ११,५८२

८ ग्रॅम - ९२,६५६

१० ग्रॅम - १,१५,८२०

नाशिकमधील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४४५

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१५८

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,५८५

दिल्लीमधील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४५७

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१७०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,५९७

ठाण्यातील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,४४२

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,१५५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,५८२

चेन्नईतील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,२८३

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,००९

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,७७९

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीत आले अन् अनर्थ घडला! कल्याणच्या दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू

Urinary Problem: थांबून-थांबून लघवी होत असेल तर दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण

आईने भावाच्या नावावर शेती केली; मुलाची सटकली, घरात असं काही थरारक घडलं की अख्खं गाव हादरलं

Egg Storage Tips: अंडी फ्रिजमध्ये की फ्रिजबाहेर ठेवावी? जाणून घ्या

Friday Horoscope: आज कोणाला मिळणार नशिबाची साथ? तुमच्या राशीचं भविष्य वाचा

SCROLL FOR NEXT