Gold- Silver  Saam TV
बिझनेस

Gold Price Today : नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशीही सोन्याचे भाव वाढले; पाहा १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार

Gold Rate Today : आजच्या दिवशी जर तुम्ही सोन्याची खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर तुम्हाला सोनं काहीसं महाग पडू शकतं. कारण आज सोन्याचा भाव वाढला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. आज नव्या वर्षाचा दुसरा आहे. नवीन वर्षासोबत अनेक ठिकाणी लग्नाची धामधूम देखील सुरु आहे. या दिवसात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. आजच्या दिवशी जर तुम्ही सोन्याची खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर तुम्हाला सोनं काहीसं महाग पडू शकतं. कारण आज सोन्याचा भाव वाढला आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज २ जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,81,600 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,166 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,328 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,660 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,16,600 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,81,600 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 78,160 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 62,528 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,816 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,151 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,801 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,151 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,801 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,180 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,833 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,180 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,833 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,180 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,833 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,180 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,833 रुपये

औरंगाबाद

22 कॅरेट सोनं - 7,180 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,833 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,183 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,836 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,183 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,836 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,183 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,836 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT