Gold Silver Price In Maharashtra Saam Tv
बिझनेस

Gold Price Today : सोन्याचे भाव गगनाला भिडले! पुन्हा महागले दागिने; पाहा १ तोळ्यासाठी किती पैसै मोजावे लागणार?

Today's Gold Rate : सध्या लग्नसराईचे दिवस असून बाजारात सोन्याला मोठी मागणी आहे. अशातच आजच्या दिवशी देखील सोन्याचे दर चांगलेच वधारले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

या आठवड्यात सोन्याचा दर गगनाला भिडलेला पहायला मिळाला. सोमवारपासून ते बुधवारपर्यंत सोन्याच्या दरात सलग वाढ होत होती. गुरुवारी सोन्याच्या दरात कोणतेही बदल पहायला मिळाले नाहीत. सध्या लग्नसराईचे दिवस असून बाजारात सोन्याला मोठी मागणी आहे. अशातच आजच्या दिवशी देखील सोन्याचे दर चांगलेच वधारले आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज २४ जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,25,700 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,570 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 60,560 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 75,700 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,57,000 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,25,700 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 82,570 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 66,056 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,257 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,555 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,242 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,555 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,242 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,555 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,242 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,555 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,242 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,555 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,242 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,555 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,242 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,555 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,242 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,555 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,242 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,558 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,245 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,558 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,245 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,558 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,245 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT