Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: सोन्याच्या भावात पुन्हा विक्रमी वाढ, ग्राहकांची चिंता वाढली; पाहा तुमच्या शहरातील आजचा दर

Today's Gold Rate: सोन्याच्या दरातील वाढ लक्षात घेता ग्राहक मोठ्या प्रमाणात चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत आजही सोन्याच्या किमतीत वाढ झालेली दिसून येते.

Surabhi Jayashree Jagdish

गुढीपाडव्यानंतर सोन्याचा भाव कमी होण्याचं नाव घेत नाहीये. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने बाजारातून मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जातेय. सोन्याच्या किमती पाहता ग्राहक मात्र चर्चेत आहेत. अशातच आजच्या दिवशी देखील सोन्याचा भाव वाढला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

Good returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज ३ एप्रिल रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 540 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,35,300 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,575 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 68,600 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 85,750 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,57,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,35,300 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 93,530 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 74,824 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 9,353 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव (1 Gram)

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,560 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,338 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,560 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,338 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,560 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,338 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,560 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,338 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,560 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,338 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,560 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,338 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,560 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,338 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,563 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,341 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,563 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,341 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,563 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,341 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT