Gold-Silver Rate High Saam TV
बिझनेस

Gold Price Today: सोन्याच्या भाव कडाडले, लग्नसराईत ग्राहकांना चिंता; पाहा १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार

Gold Rate Today: दर आज मंगळवारी सोन्याच्या दर काहीसे वाढल्याचं दिसून येतंय. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,81,500 रूपये इतकी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

Gold-Silver Rate Today: सध्या लग्नाचा सिझन सुरु असून सोन्याच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येतेय. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात कोणतेही बदल दिसून आले नाहीत. दर आज मंगळवारी सोन्याच्या दर काहीसे वाढल्याचं दिसून येतंय. त्यामुळे लग्नासाठी सोनं खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या लोकांच्या खिशाला चाप बसणार आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज १७ डिसेंबर रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. दरात बदल झालेले नाहीत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,81,500 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,165 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,320 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,650 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,16,500 रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,81,500 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 78,150 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 62,520 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,815 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

नागपूर

  • 22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

अमरावती

  • 22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

  • 24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

औरंगाबाद

22 कॅरेट सोनं - 7,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,800 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,153 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,803 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,153 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,803 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,153 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,803 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT