Gold Silver Price Saam Tv
बिझनेस

Gold Price Today : शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत घट; पाहा तुमच्या शहरात काय आहे सोन्याचा दर?

Gold Price Today : २९ नोव्हेंबर रोजी सोन्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे ऐन लग्नाच्या सिझनमध्ये जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सोनं खरेदीचा विचार करू शकता.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत होती. मात्र काल सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आलं. तर आजच्या दिवशी सोन्याच्या दरात पुन्हा घट झाल्याचं पाहायला मिळतंय. आज म्हणजेच २९ नोव्हेंबर रोजी सोन्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे ऐन लग्नाच्या सिझनमध्ये जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सोनं खरेदीचा विचार करू शकता.

Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज २९ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात घट झालीये. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,74,900 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,104 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 56,832 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,040 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,10,400 रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,74,900 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 77,490 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 61,992 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,749 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,092 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,734 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,089 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,734 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,160 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,811 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,160 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,811 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,163 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,814 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,160 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,811 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,163 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,814 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,160 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,811 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT