Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: सलग दुसर्‍या दिवशी सोन्याचे भाव गडगडले! किमतीत मोठी घसरण; पाहा आजचा भाव

Today's Gold Rate: जर तुम्ही सध्या सोनं खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकतो. कारण सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झालेली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोनं खरेदी करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अगदी योग्य ठरू शकतो. याचं कारण म्हणजे आज सोनं स्वस्त झालं आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकाची चिंता काहीशी कमी झाली आहे. काल म्हणजे सोमवारी सोन्याचे भाव घसरले होते. तर आजही सोन्याचा भाव कमी झाला आहे.

Good returns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज ८ एप्रिल रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,98,800 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,240 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 65,920 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 82,400 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,24,000 रुपये इतका असल्याची माहिती आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,98,800 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 89,880 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 71,904 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,988 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव (1 Gram)

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,225 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,973 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,225 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,973 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,225 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,973 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,225 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,973 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,225 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,973 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,225 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,973 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,225 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,973 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,228 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,976 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,228 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,976 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,228 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,976 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT