Gold Silver Rate Saam TV
बिझनेस

Gold Price Today : सोन्याचे भाव आजही वाढलेच, ग्राहकांच्या खिशाचा फटका; पाहा तुमच्या शहरातील दर

Gold Price Hike Today: बुधवारी तर सोन्याचा भाव ८६ हजारांच्या पुढे गेला होता. या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याचा दर कमी होत नाहीये. अशातच आज पण सोन्याचा भाव वाढला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. काल म्हणजेच बुधवारी तर सोन्याचा भाव ८६ हजारांच्या पुढे गेला होता. या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याचा दर कमी होत नाहीये. अशातच आज पण सोन्याचा भाव वाढला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करायला जाणार असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज ६ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,66,600 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,945 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 63,560 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 79,450 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,94,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,66,600 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 86,660 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,328 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,666 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,930 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,651 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,930 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,651 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,930 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,651 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,930 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,651 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,930 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,651 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,930 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,651 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,930 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,651 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,930 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,651 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,933 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,654 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,933 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,654 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,933 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,654 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

SCROLL FOR NEXT