Gold-Silver Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today : आज सोन्याची किंमत वाढली की घटली? पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा भाव

Today's Gold Rate : आर्थिक अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. या आठवड्याच्या सुरुवातीपासून देखील सोन्याचे भाव वाढतच होते.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत वाढ होताना दिसतेय. आर्थिक अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. या आठवड्याच्या सुरुवातीपासून देखील सोन्याचे भाव वाढतच होते. तर आजच्या दिवशी सोन्याच्या भावात कोणतेही बदल झालेले नाहीत. त्यामुळे आजच्या दिवशी ग्राहकांना कालच्या दरानेच सोनं खरेदी करावं लागणार आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज ७ फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. 24 कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,66,600 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,945 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 63,560 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 79,450 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,94,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,66,600 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 86,660 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,328 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,666 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,930 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,651 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,930 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,651 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,930 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,651 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,930 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,651 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,930 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,651 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,930 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,651 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,930 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,651 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,930 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,651 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,933 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,654 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,933 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,654 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,933 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,654 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT