Gold Price Drop Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: खुशखबर! ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण! 18K, 22K आणि 24K सोन्याचे आजचे दर वाचा

Gold Price Update : ११ सप्टेंबर रोजी सोनं-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोनं १ तोळ्यामागे २,६२० रुपयांनी स्वस्त झालं तर १ किलो चांदी १०,००० रुपयांनी कमी झाली आहे.

Sakshi Sunil Jadhav

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली. आज दिनांक ११ सप्टेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत २,६२० रुपयांची घसरण झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज विविध शहरांमधील दरात सुद्धा मोठी घसरण झालेली आहे. तसेच १ किलो चांदीमध्येही १०,००० रुपयांची घसरण झालेली आहे.

GoodReturns नुसार, आज सोनं-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत २,६२० रुपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत २,४०० रुपयांची घसरण झाली असून १८ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत १,९६० रुपयांची घसरण झाली आहे. पुढे आपण विविध शहरांमधले दर जाणून घेणार आहोत.

मुंबई -पुण्यातील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Mumbai Pune 24k)

२४ कॅरेट सोन्याची किंमत

१ ग्रॅम - १५,२८९

८ ग्रॅम - १,२२,३१२

१० ग्रॅम - १,५२,८९०

२२ कॅरेट सोन्याची किंमत (Gold Rate in 22k)

१ ग्रॅम -१४,०१५

८ ग्रॅम - १,१२,१२०

१० ग्रॅम - १,४०,१५०

१८ कॅरेट सोन्याची किंमत (Gold Rate in 18k)

१ ग्रॅम -११,४६७

८ ग्रॅम - ९१,७३६

१० ग्रॅम - १,१४,६७०

नाशिकमधील सोन्याची किंमत (Gold Rate in Nashik)

२४ कॅरेट - १५,२९४

२२ कॅरेट - १४,०१८

१८ कॅरेट- ११,४७०

दिल्लीमधील सोन्याची किंमत (Gold Rate in Delhi)

२४ कॅरेट - १५,३०४

२२ कॅरेट - १४,०३०

१८ कॅरेट- ११,४८२

नागपूरमधील सोन्याची किंमत (Gold Rate in Nagpur)

२४ कॅरेट - १५,२८९

२२ कॅरेट - १४,०१५

१८ कॅरेट- ११,४६७

लातूरमधील सोन्याची किंमत (Gold Rate in Latur)

२४ कॅरेट - १५,२९४

२२ कॅरेट - १४,०१८

१८ कॅरेट- ११,४७०

ठाण्यातील सोन्याची किंमत (Gold Rate in Thane)

२४ कॅरेट - १५,२८९

२२ कॅरेट - १४,०१५

१८ कॅरेट- ११,४६७

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT