gold price hike saam tv
बिझनेस

Gold Price Today: सोनं पुन्हा महागलं, ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री; पाहा आजचा भाव

Today's Gold Rate: आज पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढले आहेत. लग्नसराईचे दिवस असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करतात. अशातच आज सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आज सोनं खरेदी करणं तुम्हाला महागात पडेल.

Surabhi Jayashree Jagdish

या आठवड्याच्या सुरुवातीला दोन दिवस सोन्याचा भाव कमी झाला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा सोन्याचा झळाळी आली आहे. बुधवारी देखील सोन्याचे भाव वाढले होते. तर आजही सोन्याच्या दरात तेजी आली आहे. सोन्याचे भाव वाढल्यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे.

Good returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज १७ एप्रिल रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,140 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,74,600 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,935 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 71,480 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 89,350 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,93,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,74,600 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 97,460 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 77,968 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 9,746 रुपयांनी विकलं जात आहे.

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,920 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,731 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,920 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,731 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,920 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,731 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,920 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,731 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,920 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,731 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,920 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,731 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,920 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,731 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,923 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,734 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,923 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,734 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,923 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,734 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यात ₹१५०० येणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

ATM air conditioner: एटीएम मशीनमध्ये एसी का लावलेला असतो?

Pune Fort : पुण्याच्या गर्दीपासून दूर वसलंय ऐतिहासिक ठिकाण, 'या' किल्ल्यावरून दिसतो ताम्हिणी घाटाचा सुरेख नजर

Maharashtra News Live Update: येवला-मनमाड रोडवर टू व्हीलरला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रूजर गाडी गेली खड्ड्यात

Crime News: २३ वर्षांची गर्लफ्रेंड १९ वर्षांचा बॉयफ्रेंड..., रात्री हॉटेलवर गेला अन्...; सकाळी आढळला मृतावस्थेत

SCROLL FOR NEXT