Gold-Silver News Saam TV
बिझनेस

Gold-Silver News : सोन्याचा भाव थेट २,००० रुपयांनी वाढला; वाचा तुमच्या शहरातील आजच्या किंमती

Gold-Silver (28 August 2024) : आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. भाव थेट २,००० रुपयांहून जास्त वाढला आहे. त्यामुळे आजच्या तुमच्या शहरांतील किंमती काय आहेत? त्याची माहिती जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

सोने-चांदीचा भाव सतत कमी जास्त होत आहे. भाव घसरले की सामान्य नागरिकांना दिलासा मिळतोय. मात्र भाव वाढल्यावर ते आणखी कितीपर्यंत वाढतील अशी चिंता सामान्यांच्या मनात उपस्थित होते. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. भाव थेट २,००० रुपयांहून जास्त वाढला आहे. त्यामुळे आजच्या तुमच्या शहरांतील किंमती काय आहेत? त्याची माहिती जाणून घेऊ.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

आज १०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,७३,००० रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ६७,३०० रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ५३,८४० रुपये आहे.

१ ग्रॅम सोन्याचा भाव ६,७३० रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची किंमत ७,३४,००० रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याची किंमत ७३,४०० रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ५८,७२० रुपये आहे.

१ ग्रॅम सोन्याचा आजचा भाव ७,३४० रुपये आहे.

१८ कॅरेटच्या किंमती किती?

१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,५०,६०० रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव आज ५५,०६० रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ४४, ०४८ रुपये इतका आहे.

1 ग्रॅम सोन्याचा भाव ५,५०६ रुपये इतका आहे.

विविध शहरांतील किंमती किती?

मुंबईमध्ये २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ६,७१५ रुपये आहे. तर २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,३२५ रुपये आहे.

पुण्यामध्ये २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ६,७१५ रुपये आहे. तर २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,३२५ रुपये आहे.

जळगावात २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ६,७१५ रुपये आहे. तर २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,३२५ रुपये आहे.

नागपुरात २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ६,७१५ रुपये आहे. तर २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,३२५ रुपये आहे.

नाशिकमध्ये २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ६,७१८ रुपये आहे. तर २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,३२८ रुपये आहे.

चांदीचा भाव किती?

आज चांदीचा भाव बदललेला नाही. कालप्रमाणे आज चांदीचा भाव स्थिर आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव ८८,५०० रुपये आहे. विविध शहरांत सुद्धा चांदीचा भाव हाच असणार आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकसह अन्य शहरांत एक किलो चांदी ८८,५०० रुपयांना विकली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT