Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: सोन्याच्या घसरणीचा ब्रेक! सोन्याचे भाव पुन्हा वाढले; पाहा आजचे दर काय आहेत?

Today's Gold Rate: लग्नसराईमुळे बाजारात सोन्याच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याच दरम्यान, आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. किंमती वाढल्याने खरेदीदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या ३ दिवसांपासून सोन्याच्या दरात घट होताना दिसतेय. सोन्याची किंमत कमी झाल्याने ग्राहकांनीही सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली. लग्नाचा सिझन असल्याने बाजारात सोन्याला मोठी मागणी होती. मात्र आजच्या दिवशी सोन्याचे भाव पुन्हा एकदा वाढले आहेत. त्यामुळे ग्राहक पुन्हा एकदा चिंतेत आहे.

Good returns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज ९ एप्रिल रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 710 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,05,900 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,305 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 66,440 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 83,050 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,30,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,05,900 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 90,590 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 72,472 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 9,059 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव (1 Gram)

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,290 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,044 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,290 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,044 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,290 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,044 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,290 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,044 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,290 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,044 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,290 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,044 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,290 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,044 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,293 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,047 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,293 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,047 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,293 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,047 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील धोकादायक दरड हटवण्यात प्रशासनाला यश

Morning Habits: सकाळी उठताच या ६ चुकांमुळे तुम्हाला येऊ शकतो हार्ट अटॅक!

कांदा कापताना डोळ्यांची जळजळ होणार नाही, फक्त या 2 स्टेप्स करा फॉलो

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना 'ऑपरेशन टायगर' पेक्षा मोठा धक्का बसणार, भाजप नेत्यानं सांगितलं नेक्स्ट टार्गेट

Pune Crime: लघवी पाजली, शॉक दिले...! ‘मीच देवाचा अवतार’ म्हणत पुण्यातील भोंदूबाबाचा तरुणीवर २६ वर्षे अत्याचार

SCROLL FOR NEXT