Gold Rate Shock google
बिझनेस

Gold Rate Today : सोनं 1.53 लाखांच्या पार, मुंबई-पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर किती? वाचा...

Gold Rate Today India: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव हा १.५३ लाखांवर पोहोचला आहे. पुढे मुंबई, पुणे, दिल्लीसह विविध शहरातले ताजे दर जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. महागाई आणि सतत वाढणाऱ्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या हाताबाहेर हे दर गेले आहेत. आज २४ कॅरेट १ तोळा सोन्याच्या किंमतीत १,४७० रुपयांची वाढ झाली आहे. तर याची किंमत ही १,५३,१६० रुपयांवर पोहोचली आहे. तसेच चांदीच्या दर आज स्थिर आहेत.

सोने-चांदीच्या दरात गेले अनेक दिवस चढ- उतार पाहायला मिळतायेत. GoodReturns ने दिलेल्या माहितीनुसार, काल सोन्याचे दर कमी झाले होते. पण आता सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किमती वाढलेल्या दिसतायेत. फक्त सोने-चांदी नाहीतर एलपीजी गॅस, सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतींमध्येही बदल होत आहेत. पुढील माहितीत आपण विविध शहरांमधल्या सोन्याच्या किमती जाणून घेणार आहोत.

GoodReturns नुसार, आज तारिख ९ जून २०२६ रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा आजचा १५,३१६ रुपये इतका आहे. यामध्ये आज १४७ रुपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४,०४० रुपये आहे. यात १३५ रुपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत ही ११,४८७ रुपये आहे. यामध्ये ११० रुपये इतकी आहे.

मुंबईमधील आजचा २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर (Today Gold Price 24 Per Gram In Mumbai)

मुंबईमधील आजचा २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव हा १५,३१६ रुपये आहे.

मुंबईमधील आजचा २४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव हा १४,०४० रुपये आहे.

मुंबईमधील आजचा २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव म्हणजेच एक तोळ्याचा भाव हा १,५३,१६० रुपये आहे.

मुंबईमधील आजचा २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव हा १५,३१,६०० रुपये आहे.

मुंबईमधील २२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Today Gold Price 22 Per Gram In Mumbai)

मुंबईमधील २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव हा १४,०४० रुपये आहे.

मुंबईमधील २२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव हा १,१२,३२० रुपये आहे.

मुंबईमधील २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव म्हणजेच एक तोळ्याचा भाव हा १,४०,४०० रुपये आहे.

मुंबईमधील १८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Today Gold Price 18 Per Gram In Mumbai)

मुंबईमधील १८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा भाव हा ११,४८७ रुपये आहे.

मुंबईमधील १८ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव हा ९१,८९६ रुपये आहे.

मुंबईमधील १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव म्हणजेच एक तोळ्याचा भाव हा १,१४,८७० रुपये आहे.

पुण्यातील आजच्या सोन्याच्या किंमती

२४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १५,३१६

२२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १४,०४०

१८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - ११,४८७

दिल्लीमधील आजच्या सोन्याच्या किंमती

२४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १५,३३१

२२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १४,०५५

१८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - ११,५०२

छत्रपती संभाजी नगरमधील आजच्या सोन्याच्या किंमती

२४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १५,३१६

२२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १४,०४०

१८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - ११,४८७

ठाण्यामधील आजच्या सोन्याच्या किंमती

२४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १५,३१६

२२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १४,०४०

१८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - ११,४८७

कानपुरमधील आजच्या सोन्याच्या किंमती

२४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १५,३३१

२२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - १४,०५५

१८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव - ११,५०२

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: पोलिस अधिकाऱ्याची महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणी, शिवीगाळ केल्याने शिंदेसेनेच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा

तमिळनाडू सरकार कोसळणार, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा; राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: TET पेपर फुटी प्रकरणी पुण्यात मनसेच आंदोलन

Jaipur Wall Collapse: भीषण दुर्घटना! जयपूरमध्ये भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू; अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता

Kidney : किडनी निकामी होण्याआधी शरीर देतं हे ५ संकेत, दुर्लक्ष करणं जिवावर बेतेल

SCROLL FOR NEXT