Gold- Silver  Saam TV
बिझनेस

Gold Price Today : सामान्यांना फटका! नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं, सोन्याचा आजचा भाव पाहा

Gold Rate Today : नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना पुन्हा झटका लागण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे आज सोन्याचे दर वाढले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

आज नवीन आठवड्याचा पहिला दिवस आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस म्हणजेच शनिवारी सोन्याचे दर घटले होते. सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना पुन्हा झटका लागण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे आज सोन्याचे दर वाढले आहेत.

Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज २० जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 120 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,13,800 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,465 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 59,720 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 74,650 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,46,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,13,800 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 81,380 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 65,104 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,138 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,123 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,453 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,126 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,453 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,126 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,453 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,126 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

फक्त इडली-डोसा नाही! यंदा पावसाळ्यात ट्राय करा 'हे' 5 गरमागरम साऊथ इंडियन पदार्थ

Gingee Fort : जिंजी किल्ला पाहायला जाताय? मग जवळच असलेली ‘ही’ ५ स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन्स नक्की फिरा

Samantha Ruth Prabhu : ३९व्या वर्षी सामंथा रुथ प्रभु आई होणार? 'त्या' व्हायरल VIDEO ने सुरू झाली चर्चा

SCROLL FOR NEXT