Gold Price Today ai
बिझनेस

Gold Price Today: ग्राहकांचा विकेंड गोड! सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

Today's Gold Rate: सध्या लग्नसराई सुरु असल्यामुळे बाजारात सोन्याच्या खरेदीला प्रचंड उधाण आलं आहे. तुम्ही देखील आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या लग्नसराईचे दिवस असून बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. जर तुम्ही आजच्या दिवशी देखील सोनं घेण्यासाठी बाहेर पडणार असाल तर ते तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. याचं कारण म्हणजे आजच्या दिवशी देखील सोन्याचा भाव कमी झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव घसरल्याने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

Good returns वेबसाईटनुसार, शनिवारी म्हणजेच आज ५ एप्रिल रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 980 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,08,100 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,325 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 66,600 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 83,250 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,32,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,08,100 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 90,810 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 72,648 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 9,081 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव (1 Gram)

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,310 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,066 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,310 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,066 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,310 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,066 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,310 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,066 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,310 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,066 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,310 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,066 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,310 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,066 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,313 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,069 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,313 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,069 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,313 रुपये

24 कॅरेट सोनं - 9,069 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: चिंता सोडा, आनंदाची बातमी मिळेल! या 6 राशींना मिळणार मानसिक समाधान, वाचा बुधवारचे राशीभविष्य

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

SCROLL FOR NEXT