Flipkart Winter Fest Sale Saam Tv
बिझनेस

OLED डिस्प्ले, 64MP कॅमेरा; Google Pixel 7a वर मिळत 7500 ची मोठी सूट

Google Pixel 7 News: तुम्हाला बजेट प्रीमियम सेगमेंटमध्ये पॉवरफुल कॅमेरा आणि जबरदस्त Android अनुभव असलेला फोन खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला नवीन वर्षाच्या आधी चांगली संधी मिळत आहे.

Satish Kengar

Flipkart Winter Fest Sale:

तुम्हाला बजेट प्रीमियम सेगमेंटमध्ये पॉवरफुल कॅमेरा आणि जबरदस्त Android अनुभव असलेला फोन खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला नवीन वर्षाच्या आधी चांगली संधी मिळत आहे.

टेक कंपनी Google चा परवडणारा Pixel स्मार्टफोन Pixel 7a एका खास ऑफरमुळे 35,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच तुम्ही निवडलेल्या बँक कार्डद्वारे पेमेंटकरून हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला अतिरिक्त सवलतीचा लाभही घेता येईल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर विंटर फेस्ट सेल सुरू आहे. यात अनेक फोनवर खास ऑफर दिल्या जात आहेत. Google Pixel 7a भारतीय बाजारपेठेत 39,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीला लॉन्च करण्यात आला होता. मात्र या खास ऑफरसह तुम्ही हा फोन कमी किंमतीत खरेदी करू शकता. हा फोन मिडल रेंज किमतीत चांगला फोन आहे. स्पेशल सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशनमुळे याचा कॅमेरा इतर पर्यायांपेक्षा चांगले फोटो क्लिक करतो.  (Latest Marathi News)

Pixel 7a चे बेस मॉडेल फ्लिपकार्टवर 39,999 रुपयांऐवजी 33,999 रुपयांना लिस्टेड करण्यात आले आहे. याशिवाय कूपन आणि बँक सवलतींचा लाभ घेतल्यास तुम्हाला 5000 रुपयांची आणखी सूट मिळेल. या व्यतिरिक्त HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2000 रुपयांची सूट मिळू शकते. याशिवाय ग्राहकांनी ईएमआयचा पर्याय निवडल्यास 500 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे.

तसेच जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 30,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. ज्याचे मूल्य जुन्या फोनच्या मॉडेलवर आणि त्याच्या स्थितीवर अवलंबून असते.

डिस्क्लेमर: आम्ही ही बातमी ई-कॉमर्स वेबसाइट्सवर दिलेल्या एक्सचेंज ऑफर आणि सवलतींच्या आधारे तयार केली आहे. एक्सचेंज ऑफर गॅझेटच्या स्थितीवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत, कोणतेही गॅझेट खरेदी करण्यापूर्वी, त्याची किंमत निश्चितपणे तपासा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT