EPFO  Saam Tv
बिझनेस

EPFO: आता ५ मिनिटांत ATM मधून काढा PF; स्टेप बाय स्टेप प्रोसस घ्या जाणून

PF Withdrawal Through ATM: आता तुम्हाला एटीएम आणि यूपीआयद्वारे पीएफ काढता येणार आहे. यासाठी तुम्हाला सिंपल प्रोसेस फॉलो करायची आहे.

Siddhi Hande

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना लवकरच ईपीएफओ 3.0 (EPFO 3.0)लाँच करण्यात येणार आहे. या नवीन EPFO 3.0 मुळे अनेक बदल होणार आहेत. या नवीन प्लॅटफॉर्ममुळे कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा मिळणार आहे. या नवीन अपडेटमुळे तुम्ही पीएफचे पैसे एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना वेळ वाचणार आहे.

पीएफचे पैसे काढणे अधिक सोपे होणार आहे. अवघ्या काही मिनिटातच तुम्ही एटीएम आणि यूपीआयमधून हे पैसे काढू शकणार आहात. मिडिया रिपोर्टनुसार, जून २०२५ पासून तुम्ही यूपीआय किंवा एटीएममधून पीएफचे पैसे काढू शकतात. यामुळे खूप फायदा होणार आहे.

EPFO 3.0 मुळे काय फायदा होणार?

EPFO 3.0 मुळे आता ईपीएफ कर्मचारी एटीएम आणि यूपीआयमधून पीएफचे पैसे काढू शकणार आहात. याचसोबत पीएफ बॅलेंस चेक करु शकतात. तसेच तुम्ही हे पैसे तुमच्या दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये फंड ट्रान्सफर करु शकतात. यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे.

ATMमधून पीएफचे पैसे काढण्याची प्रोसेस (PF Withdarwal Through ATM Process)

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे पीएफ अकाउंट होल्डर्सला विड्रॉल कार्ड दिले जातील. हे कार्ड एटीएमसारखे असणार आहे.

हे अकाउंट तुमच्या पीएफ अकाउंटशी लिंक असणार आहे.

यामध्ये तुम्हाला जितके पैसे काढायचे आहेत. त्यासाठी ऑनलाइन क्लेम करायचा आहे. यातील ९० टक्के दावे ऑटोमेटेड आहेत.

यानंतर तुम्ही थेट एटीएम कार्डद्वारे पीएफ अकाउंटमधून पैसे काढू शकतात.

पीएफ बॅलेंसदेखील चेक करु शकतात.

पीएफ काढण्यासाठी कागदपत्रे (PF Withdrawal Documents)

तुम्हीला पीएफ अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला यूएएन नंबर गरजेचा आहे. यूएएन नंबर तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवा. केवायसीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि IFSC कोड लिंक असणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger : ऑपरेशन टायगरचा मुहूर्त ठरला? महाराष्ट्रातील २ नेत्यांनी थेट एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं, नेमकी वेळही सांगितली

राज्यात SC प्रवर्गात उपवर्गीकरण लागू? वसतिगृह प्रवेशाच्या जाहीरातीवरुन वाद

मॅगीच्या पाकिटात किडे? ब्रँडेड फूडचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

Maharashtra News Live Update: हिंगोलीतील पहेणी गावात चक्रीवादळ, लोकांच्या घरावरील पत्रे उडाले

घरगुती वाद टोकाला गेला, विवाहित तरुणाचा हादरवणारा निर्णय; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT