PF Account: ईपीएफओने बदलला नियम, आता डॉक्युमेंटशिवाय प्रोफाइल अपडेट होणार, पण...

Saam Tv

पीएफ

आता पीएफ संघटनेने सदस्यांचे प्रोफाइल अपडेट करण्याचे नियम बदलले आहेत.

EPFO Profile Update | google

पीएफचे सदस्य

यामध्ये पीएफचे सदस्य कोणतेही कागदपत्रे अपलोड न करता त्यांचा आधार-लिंक युनिव्हर्सल अकाउंट नंबर वयक्तिक तपशीलांसह अपडेट करू शकतात.

पीएफ खाते अपडेट, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी | google

महत्वाचे

EPFच्या सदस्यांचे आधारकार्ड जर UAN आधारशी जोडलेले असेल तर तुम्ही कोणतेही कागदपत्र अपलोड न करता त्यांचे प्रोफाइल अपडेट करू शकतात.

गुड न्यूज

यंदाच्या अर्थसंकल्पानुसार नव्या नियुक्त्यांमार्फत पीएफमध्ये जमा असलेल्या एकूण ८ लाख विनंत्यांपैकी ४५% बदल सदस्य स्वत: करू शकतो.

PF Account Update | google

प्रोफाइल अपडेट

जर युएएन १ ऑक्टोबर २०१७ पुर्वी जाहीर झाले असेल तर प्रोफाइलमधील कोणत्याही अपडेटसाठी नियोक्त्यांची परवानगी आवश्यक असेल.

EPFO Profile Update | google

आधार आणि पॅन कार्ड

कोणत्याही अपडेटसाठी किंवा पैसे काढण्यासाठी सदस्यांना त्यांचे आधार आणि पॅन त्यांच्या ईपीएफ खात्याशी लिंक करावे लागेल. ईपीएफओ तपशील आणि आधारमध्ये कोणतीही चूक झाल्यास मंजुरीला उशीर होऊ शकतो.

Aadhhar Card | yandex

UAN म्हणजे

युएएन हा १२ अंकी क्रमांक जो पीएफ खात्याचे निरीक्षण करण्यास मदत करतो. पीएफ खात्यातील शिल्लक तपासण्यापासून ते इतर कोणतेही बदल करण्यापर्यंत युएएन आवश्यक आहे.

UAN Meaning | googel

NEXT: महिलांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा आणि मिळवा दुप्पट परतावा

Post Office Scheme
येथे क्लिक करा